Thursday, 10 November 2016

काशीनाथ अहिरे 

अहिरे हे मुलचे टाकली, पोस्ट. लासलगांव, ता. निफाड़, जि. नाशिक रहिवासी होते. यांनी परल एल्फिस्टन  रोड येथे निर्भळ तरुण जलसा मंडळाची स्थापना केली व आम्बेडकरी चळवळीला वाहून घेतले. १९३३ ते १९४८ असा एकूण १५ वर्ष जवळपास है जलसा चलला. त्यांच्या जलसयांची गीत रुपाने पुस्तके सुद्धा "सामाजिक पड़े " या नावाने प्रसिद्ध आहेत. 

No comments:

Post a Comment