Tuesday, 22 November 2016

दिनकर भीमाजी भोसले

आम्बेडकरी सांस्कृतिक जलसाकारांच्या पहिल्या पिढीतील जेष्ठ जलसाकार म्हणून प्रचलित आहेत. त्यांचे मूळ गाव धोंडेजगाव, ता. वाल्हे,  पुणे  आहे.  मुम्बई येथील सिमेंट चाळ, नायगाव , दादर येथे राहत.  त्यांनी "पुणे जिल्हा युवक संघ जलसा मंडळाची स्थापना १९३२ ला केली.   जलसा सादरीकरण जवळपास १९३२  १९३७ या दरम्यान खुप प्रखरतेने कार्यरत होता. 

No comments:

Post a Comment