Friday, 18 November 2016

जलसाकार जगताप-भालेराव 

जगताप यांनी आपला सहकारी भालेराव यांच्या सोबत १९३३ च्या सुमारास कल्याण कोलसेवाडी   या भागात जलसा मंडळ स्थापन केले. " जगताप-भालेराव " या नावाने त्यांचा जलसा प्रसिद्ध होता.  १९४२ साली जगताप यांनी आपला हा जलसा नव्याने भीमराव नारायण निरभवने या  नविन सहकाऱ्यासोबत "भिमतत्व जलसा मंडळ" स्थापन केले. जगताप-निरभवने  यांचा है जलसा १९५६ पर्यन्त सातत्याने सुरु होता. वाघचौरे व ढेंगळे यांनी जगताप-निरभवने  यांच्या अनुकरणातून  १९४४ मधे वाकडीवालधुनी कल्याण येथे सत्कार्य प्रचार जलसा मंडळ स्थापन केले. 

No comments:

Post a Comment