Monday, 14 November 2016

पांडुरंग गोविन्द पवार 

          आम्बेडकरी सांस्कृतिक परंपरेतील अजोड़ योगदान असलेले कलाकार अशी ओळख असलेले पांडुरंग गोविन्द पवार यांनी १९३२ साली डिलाइल रोड, मुंबई येथे "बहिष्कृत हितचिंतक सामाजिक जलसा मंडळाची" स्थापना केली. पवारांनी दलित हित शत्रुला ४० सवालांची लोखंडी चन्याची जबर मेजवानी देऊन त्यांचे थोबाड बंद केले" या शब्दात अप्पासाहेब रणपिसे यांनी पवारांच्या जलशांचा गौरव केलेला आहे. 

No comments:

Post a Comment